Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
चालू घडामोडींचे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे विश्लेषण, ज्याद्वारे स्पर्धापरीक्षांकरीता ‘जे आवश्यक, त्याच घटकांचा विचार’ ज्यात आहे ते म्हणजे SPOTLIGHT YEAR BOOK 2021 दररोजच्या वृत्तपत्रांवर व इतर शासकिय संकेतस्थळे, शासकीय मासिके आणि अधिकृत व विश्वसनीय माहितीवर आधारित ‘Drsushils Spotlight’ या ‘You Tube’ चॅनेलवरील विश्लेषणावर आधारित 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या पूर्ण वर्षभरातील चालू घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण असणारे Year Book